By  
on  

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला झाली करोनाची लागण, केलं स्वत:ला क्वारंटाईन

रकुल प्रीत सिंहने करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची बातमी शेअर केली आहे. याशिवाय तिने संपर्कात आलेल्यांची तपासणी करून घेण्याचं आवाहनही केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये रकुल म्हणते, ‘मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की माझा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

 

मी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. मी आराम करते आहे कारण मला लवकर शुटिंगला परतायचं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी.’ रकुलच्या चाहत्यांनी ती लवकर बरी व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आजारी पडण्यापुर्वी रकुल मे डे चं शुटिंग करत होती.

Recommended

PeepingMoon Exclusive