By  
on  

‘टायगर 3’ मध्ये कतरिना, सलमानसोबत इम्रान हाश्मी दिसणार व्हिलनच्या भूमिकेत?

सलमन खान आणि कतरिना कैफ टायगर 3 सध्या चर्चेत असलेल्या सिनेमांपैकी एक आहे. यशराज या सिनेमाची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहेत. या सिनेमाचं शुटिंग मार्चमध्ये सुरु होत आहे. सलमान या कतरिनाच्या या लव्हस्टोरीमध्ये व्हिलन बनणार आहे इम्रान हाश्मी. लिडींग डेलीच्या रिपोर्ट नुसार टायगर 3 च्या निर्मात्यांनी व्हिलनच्या भूमिकेसाठी इम्रान हाश्मीसोबत विचारणा केली आहे.

 

इम्रान या भूमिकेसाठी परफेक्ट असल्याचं यशराजचं म्हणणं आहे. इम्रान सलमान आणि कतरिनाला मार्चमध्ये जॉईन करणार असल्याचं समजत आहे. मार्चचा महिना यशराज स्टुडियोमध्ये या सिनेमाचं शुटिंग केलं जाणार आहे. त्यानंतर पुन्हा जूनमध्ये शुटिंगला सुरुवात केली जाणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive