By  
on  

दीया मिर्जाच्या हाती सजली मेहंदी, आज अडकणार विवाहबंधनात

अभिनेत्री दीया मिर्झा आज लग्नाच्या बेडीत अडकते आहे. या लग्नसमारंभाला मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे. वैभव आणि दीया लॉकडाऊनपासून एकमेकांना डेट करत आहेत. वैभव अक बिझनेस मॅन आहे. दीयाने नुकतीच तिच्या मेहंदी सेरेमनीचा फोटो शेअर केला आहे. 

दीयाने Love असं कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे. काही दिवसांपुर्वीच ती प्री वेडिंग पार्टीमध्ये दिसली होती. शाहरुख खानची मॅनेजर आणि पुजा ददलानी एक पार्टी आयोजित केली होती. यावेळी वैभव आणि दीया ही जोडी दिसून आली. दीया आणि वैभवचंही हे दुसरं लग्न आहे. दीया यापुर्वी ‘थप्पड’ सिनेमातून समोर आली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive