By  
on  

बच्चन पांडेच्या सेटवर कृती सॅनॉनसाठी अक्षय कुमार बनला फोटोग्राफर

कृती सेनॉन सोशल मिडियावर अनेकदा खास फोटो शेअर करत असते. अलीकडेच तिने काही खास फोटो शेअर केले आहेत. पण या फोटोचा फोटोग्राफर मात्र खास आहे. कृतीचे हे फोटो सुपरस्टार अक्षय कुमारने काढले आहेत. ‘जेव्हा बच्चन पांडे अक्षय कुमार फोटोग्राफर बनतात’. अक्षय आणि कृती आगामी बच्चन पांडेसाठी शुटिंग करत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

अलीकडेच अक्षयने त्याचा नवीन लूक शेअर केला आहे. बच्चन पांडे पुढील वर्षी 26 जानेवारीला रिलीज होणार आहे. 6 जानेवरीपासून जैसलमेरमध्ये या सिनेमाचं शुटिंग सुरु आहे. कृति, अरशद वारसी, प्रतीक बब्बर, सहर्ष कुमार शुक्ला या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 26 जानेवारी 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. .

Recommended

PeepingMoon Exclusive