By  
on  

करिनाच्या दुस-या डिलीव्हरीपुर्वी आई बबीता, करिष्मा आणि इब्राहिम खानने घेतली भेट

सैफ आणि करिनाने मागील वर्षी त्यांच्या घरी छोटा पाहुणा येणार असल्याचं शेअर केलं आहे. करिनाची ड्यु डेट जवळ आल्याने कधी गोड बातमी मिळते याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollygossip (@bollyg0ssip)

 

या दरम्यान बुधवारी करिनाच्या घरी कुटुंबियांनी भेट दिली. यावेळी आई बबीता, करिष्मा कपूर दिसून आल्या. यासोबतच सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम हा देखील करिनाला भेटून गेला. करिनासोबत सतत सैफही आहे. सैफ सध्या पॅटिनर्टी लीव्ह वर आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @gossipsbtown

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive