By  
on  

तमिळ अभिनेत्याची आत्महत्या, मित्राच्या घरी सापडला मृतदेह

तमिळ टीव्ही अभिनेता इंद्रकुमारने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याचा मृतदेह त्याच्या मित्राच्या घरी आढळला आहे. अलिकडेच सुशांत सिंह राजपूत व अक्षय कुमारसोबत काम केलेलेल्या बॉलिवूड अभिनेता संदीप नाहरच्या आत्महत्येनंतर ही दाक्षिणात्य सिनेविश्वातली आणखी एक आत्मह्त्येची घटना समोर आली आहे. 

मिडीया रिपोर्टसनुसार ज्या मित्राच्या घरी इंद्रकुमारचा मृतदेह आढळला त्या मित्राने याबाबत त्वरित जवळच्या पोलिसांत याबद्दल माहिती दिली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive