उद्या टीजर येणार तर या दिवशी रिलीज होणार मल्टीस्टारर सिनेमा ‘मुंबई सागा’

By  
on  

जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांचा गॅंगस्टर ड्रामा ‘मुंबई सागा’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा आता थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. 19 मार्च 2021 ला मुंबई सागा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. जॉन अब्राहम या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. त्याने पोस्ट शेअर करत ही बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.

 

 

जॉन या पोस्टमध्ये म्हणतो, ‘ वर्षातील सगळ्यात मोठ्या सागासाठी तयार रहा. उद्या येणार टीजर. या सिनेमात गुलशन ग्रोवर, रोहित रॉय, समीर सोनी, अमोल गुप्ते, प्रतीक बब्बर आणि काजल अग्रवाल हे कलाकार आहेत.  भूषण कुमार, कृष्ण कुमार, संगीता अहीर आणि अनुराधा गुप्ता हे या सिनेमाचे निर्माते आहेत. 

Recommended

Loading...
Share