By  
on  

खाकी वर्दीतील सोनाक्षी सिन्हाचा दमदार लुक आला समोर

जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने प्रेक्षकांसोबत एक छान गोष्ट उलगडली आहे. सोनाक्षीने तिचा पोलिसांच्या खाकी वर्दीतला एक दमदार लूकमधला फोटो शेअर करत डिजिटल पदार्पण करत असल्याची घोषणा केलीय. 

सोनाक्षी लवकरच अ‍ॅमेझॉन प्राईमवरील एका वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती एका महिला पोलिसाच्या भूमिकेत झळकतेय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

 

सोनाक्षीने या फोटोला कॅप्शन देत म्हटलंय, ”महिला काय साध्य करु शकतात त्याला मर्यादा नाही. यात आपल्या सर्वांचा विश्वासच आहे की जो काळासोबत आणखी प्रबळ होत चालला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही एक पायरी वर चढत आहोत….मुली कश्याप्रकारे हे साध्य करतात हे दाखवण्यासाठी उत्सुक आहोत.” 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive