By  
on  

बॉक्स ऑफिसवर भिडणार ‘सत्यमेव जयते’ आणि राधे, या दिवशी होणार रिलीज

जॉन अब्राहमचा सिनेमा ‘सत्यमेव जयते’ ची रिलीज डेट समोर आली आहे. हा सिनेमा 14 मे ला रिलीज होणार होता. पण आता 13 मे ला हा सिनेमा रिलीज होतो आहे. या दरम्यान सलमानचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘राधे: युवर मोस्ट वाँटेड भाई’ सिनेमाही रिलीज होणार आहे. 

 

 

हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. त्यामुळे सलमान आणि जॉन यांच्यात बॉक्स ऑफिसअर खरी भिडत होणार आहे. यावेळी जॉनने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.  या ईदला सत्या आणि जय मध्ये होणार टक्कर.. भारत मातेसाठी यावर्षी तिचे दोन्ही पुत्र लढतील. हे कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. "ईदची कमिटमेंट होती. ईदलाच येणार कारण जर एकदा मी..."  हे कॅप्शन देत सलमानने राधेचं पोस्टर शेअर केलं होतं. या सिनेमात सलमानसोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ आणि गौतम गुलाटी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive