By  
on  

67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : कंगणा रनौत, मनोज बाजपेयी आणि धनुष बनले राष्ट्रीय पुरस्कार विजेते, सुशांत सिंह राजपूतची 'छिछोरे' ठरली सर्वोत्कृष्ट हिंदी फिल्म.. वाचा पूर्ण यादी

नुकतच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाचं हे 67 वं वर्ष आहे. नुकतीच विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यात सुशांत सिंह राजपूतची फिल्म 'छिछोरे'ला सर्वोत्कृष्ट हिंदी फिल्मचा पुरस्कार घोषित करण्यात आला. तर अभिनेता मनोज बाजपेयीला 'भोसले'या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि अभिनेत्री कंगणा रनौतला 'मणिकर्णिका' आणि 'पंगा' या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित झाला आहे. कंगणाचा हा चौथा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे. मनोज बाजपेयीसोबत साउथ स्टार धनुषलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार घोषित झाला आहे. 

 

 पाहा 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संपूर्ण यादी :

सर्वोत्कृष्ट अभिनेता - मनोज वाजपेयी (भोंसले )
सर्वोत्कृष्ट अभिनेता - धनुष (असुरन)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विजय सेतुपति (सुपर डीलक्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री  -पल्लवी जोशी (द ताशकंद फाइल्स)
सर्वोत्कृष्ट चित्रपट फ्रेंडली स्टेट - सिक्किम
चित्रपटपर सर्वोत्कृष्ट पुस्तक -  'अ गांधियन अफेयर: इंडियाज क्यूरियस पोरट्रायल ऑफ लव इन सिनेमा' - संजय सूरी
सर्वोत्कृष्ट फिल्म समीक्षक - सोहिनी चट्टोपाध्याय

बेस्ट बॉयोग्राफिकल फिल्म - ‘एलिफेंट डू रिमेम्बर’

सर्वोत्कृष्ट  फीचर फिल्म - Marakkar Arabikkadalinte Simham (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट  मेल प्लेबैक सिंगर - केसरी - तेरी मिट्टी - B Praak
सर्वोत्कृष्ट  स्क्रीन प्ले (डॉयलॉग राइटर) - विवेक रंजन अग्निहोत्री, ताशकंद फाइल सिनेमा
सर्वोत्कृष्ट एक्शन दिग्दर्शन: अवणे श्रीमनारायण (कन्नड)
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी: महर्षि (तेलुगु)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट : Marakkar Arabikkadalinte Simham (मल्याळम)

स्पेशल ज्युरी अवॉर्ड: ओथ्था सेरुप्पा साईज 7 (तमिळ)
सर्वोत्कृष्ट गीतः कोलांबी- प्रभा वर्मा (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: डी. इम्मान, विश्वसम सिनेमा (तामिळ)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: प्रबुद्ध बॅनर्जी, ज्येष्ठोपुत्रो सिनेमा (बंगाली)

सर्वोत्कृष्ट मेक-अप आर्टिस्ट - रणजित, सिनेमा- हेलन (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट पोशाख - सुजित आणि साई, Marakkar Arabikkadalinte Simham (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन - आनंदी गोपाळ (मराठी)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग - जर्सी (तेलगू)
सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी - Iewduh (खासी)
सर्वोत्कृष्ट ऑडियोग्राफी (अंतिम मिश्रित ट्रॅकचे रेकॉर्डिस्ट) - ओठा सेरप्पू आकार 7 (तमिळ)
सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) - ज्येष्ठोपुत्रो (बंगाली)
सर्वोत्कृष्ट पटकथा (रुपांतरित) - गुमनामी (बंगाली)
सर्वोत्कृष्ट पटकथा (संवाद) - ताशकंद फायली (हिंदी)
सर्वोत्कृष्ट चित्रपटलेखन - जल्लीकट्टू (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - सावनी रवींद्र, सिनेमा- बार्डो (मराठी)
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार - केडी (तमिळ) साठी नागा विशाल
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- बट्टर हुरैन (हिंदी) साठी संजय पूरन सिंह चौहान
सर्वोत्कृष्ट मुलांचा चित्रपट - कस्तूरी (हिंदी)
पर्यावरणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट -वॉटर बुरिअल (मोनपा)

सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - आनंदी गोपाळ (मराठी)
राष्ट्रीय एकात्मतावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - ताजमाल (मराठी)
लोकप्रिय मसालाप - महर्षि (तेलुगु)
दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रप - मथुकुट्टी झेविअर, हेलन चित्रपटासाठी (मल्याळम)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण (नॉन फिचर) - खिसा (मराठी)

स्पेशल मेन्शन - पिकासो

सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन - त्रिज्या

Recommended

PeepingMoon Exclusive