By  
on  

सलमान खानने घेतला Covid-19 लसीचा पहिला डोस, शेअर केली माहिती

करोनाच्या दुस-या लाटेबाबत बातम्या समोर येत असताना लसीकरणही केलं जात आहे. बॉलिवूडमध्येही आता अनेक सेलिब्रिटी लस घेताना दिसत आहेत. अलीकडेच अभिनेता संजय दत्तने करोनाची लस घेतल्याचं समोर येत आहे. तर आता सलमान खाननेही करोनाची लस घेतली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by CheckMyMic (@checkmymic)

 

सलमानचा अलीकडेच लीलावती हॉस्पिटलला जातानाचा व्हिडियो व्हायरल झाला होता. यामध्ये सलमान कॅज्युअल लूकमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर सलमानने ट्विटर अकाऊंटवर ‘आज मी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.’ सलमान अलीकडेच ‘राधे’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive