योगा मॅटवर दिसला तैमूरचा सुपरक्युट अंदाज, करिनाने शेअर केला हा फोटो

By  
on  

सैफिनाचा तैमूर आई-वडिलांपेक्षा जास्त प्रसिध्दी झोतात असतो. स्टार्सपेक्षा या स्टारकिड्सची चर्चाच जास्त रंगते. पॅपाराजींचासुध्दा तो तितकाच लाडका आहे. तर चाहतेसुध्दा त्याच्यावर नेहमीच कौतुकाचा वर्षाव करतात.  तैमूरचा क्युटनेस कुणालाही मोहात पाडेल असाच आहे. करिनाने नुकताच त्याचा एक फोटो शेअर केला आहे.

 

 

यामध्ये तो योगा करताना दिसतो आहे. या फोटोला कॅप्शन देताना करिना म्हणते, ‘योगा नंतर स्ट्रेचिंग किंवा नॅपनंतर स्ट्रेचिंग हे तुम्हाला कधीच समजणार नाही.’ व्हाईट कॅज्युअल शर्टमध्ये तैमूर खुप क्युट दिसत आहे.

Recommended

Loading...
Share