By  
on  

दोन महिने होऊनही यासाठी अजून नातवाला भेटू शकल्या नाहीत शर्मिला टागोर

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये त्यांच्या प्रवासाबाबत शेअर केलं. या दरम्यान सुनबाई करिना कपूरचा खास संदेशही त्यांना मिळाला. करिना आपल्या सासूबाईबाबत म्हणते, ‘ त्या खुपच दयाळू, काळजी घेणा-या आणि सुंदर स्त्री आहेत.’ या व्हिडियोच्या दरम्यान करिना सांगते की, ‘दुस-या मुलाच्या जन्मानंतर दोन महिने झाले तरी आजी शर्मिलाने अजून त्याला जवळही घेतलं नाही.

 

करोना काळापुर्वी आपण जितका वेळ एकत्र घालवला तितका यावेळी घालवू शकलो नाही. पुर्ण वर्षं निघून गेलं. तुम्ही कुटुंबातील नव्या छोट्या सदस्याला भेटलाही नाही आहात. संपुर्ण कुटुंब एकत्र येण्याची मी वाट पाहात आहे. लवकरच आपल्याला ही संधी मिळेल अशी आशा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive