By  
on  

कतरिना कैफची करोना टेस्ट निगेटिव्ह, पोस्ट शेअर करुन व्यक्त केला आनंद

अभिनेत्री कतरिना कैफ काही दिवसांपुर्वी करोना पॉझिटिव्ह होती. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करुन घ्या’ या आशयाची पोस्ट शेअर करत तिने करोना पोझिटिव्ह असल्याचं शेअर केलं होतं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 

पण आता तिचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या आशयाची पोस्टही तिने शेअर केली आहे. ‘निगेटिव्ह. माझी केलेल्या प्रत्येकाचे खुप आभार.’ कतरिना आता सुर्यवंशी सिनेमात झळकणार आहे. करोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive