By  
on  

अभिनेत्री कंगनाला झाला करोना, घरातच झाली क्वारंटाईन

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौतला करोनाची लागण झाली आहे. सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिलीय. तसंच ती खबरदारी म्हणून घरातच क्वारंटाईन झाली आहे. 

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत कंगना म्हणते, मला काही दिवसांपासून थकवा आणि अशक्तपणा जाणवत होता. डोळ्यांमद्येसुध्दा थोडी जळजळ होत होती. मला माझ्या घरी हिमाचल प्रदेश येथे जायची ओढ लागली होती. म्हणून जाण्यापूर्वी नियमाप्रमाणे मी करोना चाचणी केली आणि त्याचा रिझल्ट हॉ पॉझिटिव्ह आला आहे. आता मी घरातच क्वारंटाईन झाली आहे.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive