By  
on  

‘त्या’ लीक व्हिडियोबाबत राधिका आपटेने सोडलं मौन, म्हणते मी चार दिवस घरातून बाहेर पडले नाही

गुणी अभिनेत्रींमध्ये राधिका आपटेचं नाव सर्वात वर येतं. राधिकाने अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. राधिकाने नुकताच एक किस्सा शेअर केला आहे. एका व्हिडियो क्लीपमुळे राधिकाला लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता. 4 दिवस ती घरातून बाहेर पडू शकली नव्हती. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

एका मॅग्जीनसोबत बोलताना राधिकाने हा किस्सा शेअर केला होता.  Clean Shaven च्या शुटिंग दरम्यान माझा न्युड व्हिडियो लीक झाला होता. मला ट्रोल केलं गेलं. त्यामुळे मी खचले. ‘माझ्या वॉचमन आणि ड्रायव्हरनेही हा व्हिडियो पाहिला होता. त्या व्हिडियोमुळे मला घराबाहेर पडणं अशक्य झालं होतं. चार दिवस मी घराबाहेर पडले नाही. तो व्हिडियो पाहून कोणीही सांगू शकलं असतं की स्त्री मी नाही. राधिकाने अनेकदा न्युड सीन देणं घाबरवणारं असल्याचंही सांगितलं.

Recommended

PeepingMoon Exclusive