By  
on  

'साथ निभाना साथिया' फेम अभिनेत्री रुपल पटेल रुग्णालयात दाखल

'साथ निभाना साथिया' या प्रसिध्द हिंदी मालिकेतील कोकिलाबेन उर्फ कोकिला मोदी ही व्यक्तिरेखा साकारणा-या प्रसिद्द अभिने६ी रुपल पटेल यांना रुग्णालयात दाखल करण्यत आलं आहे. मागील काही दिवसांपासून रुपल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात ाआले होते. 

आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना रुपल यांचे पती म्हणाले, रुपल यांची प्रकृती सध्या स्थिर असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार ाहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive