By  
on  

अजय देवगणच्या नव्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष, दिसला हटके अंदाज

अभिनेता अजय देवगणचा हटके लूक सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. यावेळी त्याने फिटनेस ट्रेनर गौतमच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. या सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये लक्षवेधी आहे तो अजयचा लूक. अजय लांब केस आणि पांढरी दाढी या लूकमध्ये दिसत आहे. अजयचा हा लूक त्याच्या आगामी सिनेमासाठी असल्याचं बोललं जात आहे. अजय आगामी मैदान आणि भूज या सिनेमात दिसणार आहे.

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive