पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा नाही, 27 जुलैपर्यंत कोठडी

By  
on  

पॉर्न सिनेमे बनवल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तीन दिवस पोलिस कोठडीत असलेल्या राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने त्याच्या कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ केली आहे.

Recommended

Loading...
Share