By  
on  

पवनदीप राजन ठरला ‘इंडियन आयडल १२’चा विजेता

 ‘इंडियन आयडल १२’हा छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चित रिएलिटी शो. अनेकदा हा शो विविध कारणांमुळे वादाच्या भोव-यात सापडला होता. या सिझनचा विजेता कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली होती. अखेर पवनदीप राजनने ‘इंडियन आयडल १२’ ची ट्रॉफी पटकावत ह्या सीझनचा विजेता ठरला. 

ग्रॅण्ड फिनालेमध्ये पवनदीप राजनेन इतर स्पर्धकांना दमदार टक्कर दिली आहे आणि तो विजेता ठरला आहे. पवनदीपने ‘इंडियन आयडल १२’च्या ट्रॉफीसोबतच पवनदीपने लक्झरी कार आणि २५ लाख रुपये बक्षीस स्वरुपात मिळाले आहे

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive