‘कपिल शर्मा शो’मध्ये काम केलेल्या अभिनेत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

By  
on  

प्रसिध्द कॉमेडियन कपिल शर्मासोबत मध्ये काम करणारा कॉमेडियन तिर्थनंद राव याने 27 डिसेंबर रोजी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याच्या शेजाऱ्यांना याविषयी वेळीच समजल्याने त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आणि तीर्थानंदचे प्राण वाचले. चार दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर तीर्थानंदला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तीर्थानंद हा हुबेहूब नाना पाटेकरांची नक्कल करायचा.

एका लिडींग वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत, तिर्थनंद म्हणाला , मला आर्थिक चणचणीला तोंड द्यावं लागतंय. अशा परिस्थितीत मला माझ्या कुटुंबाचीसुध्दा साथ लाभलेली नाही. 

Recommended

Loading...
Share