By  
on  

'ठाकरे'च्या स्पेशल स्क्रीनिंगला दिग्गजांची उपस्थिती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात उलगडणार ठाकरे सिनेमा उद्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने ठाकरे सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनी आयोजित केले होते. यानिमित्ताने शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांची खास उपस्थिती होती. तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीसुध्दा या स्क्रीनिंगला हजेरी लावली.

उध्दव आणि आदित्य ठाकरेंची भेट घेताना निर्माते खासदार संजय राऊत

अमृता राव आणि रश्मी ठाकरे

सुजीत सरकार, नवाजुद्दीकीन सिध्दीकी आणि संजय व पूर्वशी राऊत

 

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत संजय राऊत आणि उध्दव व आदित्य ठाकरे

अजित अंधारे, निखील साने आणि नवाजुद्दीन सिध्दीकी

दिग्दर्शक रोहित शेट्टीने ठाकरे सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी लावली

आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर ही सेलिब्रिटी जोडी आवर्जून उपस्थित होती

पती आरजे अनमोलसह 'ठाकरे' सिनेमात मीनाताई साकारणारी अभिनेत्री अमृता राव

Author

Recommended

PeepingMoon Exclusive