By  
on  

भारताचा पाकिस्तानला 'करारा जवाब',बॉलिवूडकर म्हणातायत ‘घुस के मारो’

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 हून अधिक जवान शहिद झाल्यानंतर अखेर आज भारताने पाकिस्तानला करारा जवाब देत कारवाई सुरु केली असून यात 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज 2000  या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर 1 किलो वजनाच्या बॉम्बनं हल्ला चढवला. या सर्जिकल स्ट्राइक 2 च्या या  जोशपूर्ण बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात छान झाली असे अनेक बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी म्हणतायत.

https://twitter.com/akshaykumar/status/1100271349954764803

भारतीय सैन्याप्रती नेहमीच संवेदनशील असणारा अभिनेता अक्षय कुमार याने भारतीय वायु सेनेचं आणि भारत सरकारचं या कामगिरीबद्दल कौतुक करत, अंदर घुस के मारो असं जोशपूर्ण ट्विट केलं आहे.

https://twitter.com/ajaydevgn/status/1100251964472999936

अजय देवगण म्हणतो, शक्तिशालींसोबत टक्कर द्याल ततर चकनाचर होऊन जाल, भारतीय वायू सेनेला सलाम.

https://twitter.com/AnupamPKher/status/1100256296354353152

अनुपम खेर म्हणतायत, आज ख-या अर्थाने गुड मॉर्निंग आहे.

https://twitter.com/SirPareshRawal/status/1100239182960545794

अभिनेते परेश रावल यांनी सुध्दा भारतीय वायू सेनेचं कौतुक करत खरंच ही एक सुंदर सकाळ होती असं म्हटलं आहे.

https://twitter.com/Riteishd/status/1100290793518944256

https://twitter.com/rannvijaysingha/status/1100257250256527360

 

Recommended

PeepingMoon Exclusive