By  
on  

वेड्यापिशा प्रेमाची गोष्ट पाहा, कलर्स मराठीच्या ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत

मालिकेच्या विश्वात लव्हस्टोरीची कमरता नाही. हिरो-हिरॉईन भेटल्यावर त्यांच्यातील प्रेम तर फुलरणाच! कलर्स मराठीच्या जीव झाला येडापिसा या नव्या मालिकेत मात्र हिरो-हिरॉईनच्या पहिल्या भेटीतच रुसवे-फुगवे चालू झाले आहे.

https://www.instagram.com/p/BunZ2Y6AIVx/?utm_source=ig_web_copy_link

‘कलर्स मराठी’च्या ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. या मालिकेत सगळे नवे चेहरे दिसत आहेत. अभिनेता अशोक देसाई या मालिकेत पिळदार शरीराच्या हिरोची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री विदुला चौगुले ही सोज्वळ आणि सुंदर व्यक्तिरेखेत दिसत आहे. पण पहिल्या भेटीतच विदुला अशोकवर नाराज होताना दिसत आहे. आता अशोक तिची नाराजी दूर करतो का हे मालिका सुरु झाल्यावर कळेलच.

Recommended

PeepingMoon Exclusive