By miss moon | 22-Mar-2021

पाहा Video : नवी मालिका 'बायको अशी हव्वी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या विविध वाहिन्यांवर विविध मालिका पाहायला मिळतात. या मालिकांच्या गर्दीत प्रत्येक मालिका त्यांचं वेगळेपण सिद्ध करत आहे. त्यातच आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या गृहीणी आणि विशेषकरून.....

Read More

By miss moon | 29-Dec-2020

या दिवसापासून नवी मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' करेल प्रेक्षकांचं मनोरंजन

लग्नानंतर अनेक नवी नाती तयार होतात. माहेर सोडल्यानंतर मुलगी एका नव्या कुटुंबात प्रवेश करते. आणि या प्रवासात जर सासू तिची सखी झाली तर या नात्यात आणखी गोडवा वाढतो. अशाच एका.....

Read More

By miss moon | 24-Dec-2020

पाहा Video : सासू - सूनेच्या नात्यावर नवी मालिका, पुष्कर श्रोत्री करणार सुत्रसंचालन

सध्या टेलिव्हिजनवर विविध प्रकारचे कार्यक्रम मनोरंजनासाठी उपलब्ध आहेत. ज्यात सासू-सूनेच्या नात्यातील नोकझोक असलेल्या मालिकाही पाहायला मिळतात. मात्र खऱ्या आयुष्यातही हे नातं असचं असतं का  ? तर याचं उत्तर पाहायला मिळणार.....

Read More

By Ms Moon | 12-Jun-2020

नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'सुंदरा मनामध्ये भरली' असं मालिकेचं नाव

लॉकडाउनच्या काळात टेलिव्हिजनवर जुन्या मालिका, मालिकांचे जुने भाग या गोष्टी सुरु आहेत. त्यातच लॉकडाउनच्या आधी चित्रीत झालेल्या आणि लॉकडाउननंतर चित्रीत होत असलेल्या मालिकांच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. या नव्या मालिकांमध्ये.....

Read More

By Ms Moon | 28-Nov-2019

'आनंदी हे जग सारे', छोट्या पडद्यावरील आनंदी तुमच्या भेटीला

नवनवीन विषय घेऊन येणाऱ्या सोनी मराठीने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या प्रत्येक विषयाचे स्वत:चे असे आकर्षण असते. अशाच एका वेगळ्या विषयाची नवी गोष्ट सोनी मराठी.....

Read More

By Ms Moon | 04-Jul-2019

'स्वराज्य जननी'च्या रूपात दिसणार कोण?

वेगवेगळ्या विषयांवर मालिका सादर करणाऱ्या सोनी मराठीने रयतेच्या राजाला घडवणाऱ्या जिजाऊचं कर्तुत्व प्रेक्षकांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. 'स्वराज्य जननी' असं या मालिकेचं नाव आहे. याचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार.....

Read More

By | 05-Mar-2019

वेड्यापिशा प्रेमाची गोष्ट पाहा, कलर्स मराठीच्या ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत

मालिकेच्या विश्वात लव्हस्टोरीची कमरता नाही. हिरो-हिरॉईन भेटल्यावर त्यांच्यातील प्रेम तर फुलरणाच! कलर्स मराठीच्या जीव झाला येडापिसा या नव्या मालिकेत मात्र हिरो-हिरॉईनच्या पहिल्या भेटीतच रुसवे-फुगवे चालू झाले आहे. https://www.instagram.com/p/BunZ2Y6AIVx/?utm_source=ig_web_copy_link ‘कलर्स मराठी’च्या ‘जीव झाला.....

Read More

By | 17-Aug-2018

ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची पुन्हा भेट होणार का ?

कॉलेजमध्ये प्रमुख पाहुण्यांसमोर भाषणाच्या तयारीत गुंग असलेली ईशा रिक्षा पकडून कॉलेजला निघते. जाताना वाटेत विक्रम सरंजामे तिच्याकडे लिफ्ट मागतात. ईशा त्यांच्याकडे चोवीस रुपये मागते. पण उतरताना अर्ध शेअर देण्यासाठी त्यांच्याकडे.....

Read More