By  
on  

Countdown सुरु ! यावेळी रिलीज होणार श्रद्धा-सुशांत अभिनीत ‘छिछोरे’

साजिद नाड्याडवाला यांच्या प्रॉडक्शन कंपनीने श्रद्धा कपूर आणि सुशांतसिंग राजपुत यांच्या ‘छिछोरे’ सिनेमाचा बिहाईंड द सीन व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये श्रद्धा आणि सुशांत ही सगळी टीम एकत्र बसून सिनेमाची चर्चा करताना दिसत आहे. या व्हिडियोसोबत कॅप्शन शेअर करताना  NGE प्रॉडक्शन म्हणतं, ‘ड्रामा, फन इमोशन्स आणि शुद्ध प्रेम असलेली ‘छिछोरे’ची कथा चार महिन्यात तुमच्या भेटीला येत आहे.’ या सिनेमाचं दिग्दर्शन नितीश तिवारीने केलं आहे. हा एक रोमॅंटिक कॉमेडी सिनेमा आहे. यात श्रद्धा आणि सुशांत मुख्य भूमिकेत आहे.

https://twitter.com/NGEMovies/status/1123082360738566144

Recommended

PeepingMoon Exclusive