By Bollywood Reporter | 26-Sep-2020

Bollywood Drug Case: NCB च्या कार्यालयातून निघाल्या सारा अली खान आणि श्रद्धा कपूर, चौकशी झाली पूर्ण  

अभिनेत्री दीपिका पादुकोणनंतर सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. बॉलिवुडमधील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचा तपास आता गती घेताना दिसतोय. 

शुक्रवारी एनसीबीने रकुल प्रीत सिंहची चौकशी केली.....

Read More

By Bollywood Reporter | 26-Sep-2020

साडेपाच तासांच्या चौकशीनंतर एनसीबी कार्यालयातून निघाली दीपिका पादुकोण आणि करिश्मा प्रकाश

साडेपाच तासांपेक्षाही जास्त वेळ प्रश्नोत्तरे झाल्यानंतर दीपिका पादुकोणसोबत एनसीबीची चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर दीपिका एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली. यावेळी तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशही एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली. 

 दीपिका सकाळी 9वाजून 45.....

Read More

By team peepingmoon | 12-Jun-2019

अंगावर शहारे आणणारा ‘साहो’चा अ‍ॅक्शनपॅक्ड टीजर पाहिलात का?

बहुचर्चित बहुप्रतिक्षित ‘साहो’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात प्रभास आणि श्रद्धाची केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पडत आहे. या टीजरमध्ये अनेक अ‍ॅक्शन सीन आहेत. श्रद्धा आणि प्रभास यांच्या व्यतिरिक्त या सिनेमात.....

Read More

By | 30-Apr-2019

Countdown सुरु ! यावेळी रिलीज होणार श्रद्धा-सुशांत अभिनीत ‘छिछोरे’

साजिद नाड्याडवाला यांच्या प्रॉडक्शन कंपनीने श्रद्धा कपूर आणि सुशांतसिंग राजपुत यांच्या ‘छिछोरे’ सिनेमाचा बिहाईंड द सीन व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये श्रद्धा आणि सुशांत ही सगळी टीम एकत्र बसून.....

Read More

By | 23-Mar-2019

श्रध्दा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर वडील शक्ती कपूर म्हणतात

बॉलिवूडची एक आघाडीची अभिनेत्री म्हणून पाहिल्या जाणा-या श्रध्दा कपूरकडे सध्या एकाचवेळी अनेक सिनेमांच्या ऑफर्स आहेत आणि लवकरच तिचे 'स्ट्रीट डांन्सर', 'साहो' आणि 'छिछोरे' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. पण आता ती.....

Read More

By | 15-Mar-2019

'सायना नेहवाल' बायोपिकमधून श्रध्दा कपूर आऊट, परिणीती चोप्रा इन

आज बायोपिक सिनेमांचा नवा ट्रेंड बॉलिवूडमध्ये रुजू झाला आहे. जणू काही या सिनेमांची लाटच वाहतेय. एकामागून एक बायोपिक प्रदर्शित होताना पाहायला मिळतायत. प्रेक्षकांनाही एखाद्या व्यक्तीचा संघर्षमय प्रवास मोठ्या पडद्यावर पाहायला.....

Read More

By | 03-Mar-2019

श्रद्धा कपूरला वाढदिवसादिवशी मिळालं अनोखं गिफ्ट, ‘साहो’ च्या टीमनं दिलं हे सरप्राईज

श्रद्धा कपूरचे सध्या दोन महत्त्वाचे सिनेमे जास्त चर्चेत आहेत. पहिला म्हणजे सायना नेहवालचा बायोपिक आणि दुसरा म्हणजे प्रभाससोबतचा साहो. प्रभाससोबतच्या साहोची चर्चा निर्मितीला सुरुवात झाल्यापासून होत आहे. आज श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त.....

Read More

By | 02-Feb-2019

वरुण धवनच्या पायाला दुखापत; डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला

वरुण धवन रेमो डिसूझाच्या आगामी डान्सवर आधारित सिनेमात प्रमुख भूमिका साकरतोय हे आपल्याला माहितच आहे. पण या सिनेमाच्या सेटवर वरुणला एक छोटासा अपघात झाला आहे. मागच्याच आठवड्यात वरुण या डान्स.....

Read More

By | 08-Jan-2019

सिनेमा हिट होताच सारा अलीखान बनली या ब्रॅण्डचा चेहरा, साईन केली पहिली जाहिरात

सारा अलीखानचे तारे सध्या जोरात आहेत असं दिसून येत आहेत. कारण ‘केदारनाथ’ या तिच्या सिनेमाला यश मिळालं नसलं तरी साराच्या अभिनयाचं मात्र कौतुक झालं. त्यानंतर तिचा दुसरा सिनेमा सिंबा मात्र ब्लॉकबस्टर.....

Read More

By | 07-Jan-2019

शिक्कामोर्तब: रेमो डिसूझाच्या तालावर वरुण धवनसोबत थिरकणार श्रध्दा कपूर

 प्रसिध्द कोरिओग्राफर रेमो डिसूझाचा डान्सवर आधारित तिसरा सिनेमा ज्याचे सध्या ‘स्ट्रीट डान्सर’  आहे, तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात वरुण धवनसोबत बॉलिवूडची ग्लॅम डॉल कतरिना कैफ झळकणार होती......

Read More

By | 29-Dec-2018

Exclusive: कतरिना कैफने सोडलं रेमो डिसूझाच्या 'एबीसीडी 3'वर पाणी

बॉलिवुडची ग्लॅम डॉल अभिनेत्री म्हणून मिरवणारी कतरिना कैफ हिची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'झिरो' सिनेमा नुकताच रिलीज झाला. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात मात्र अपयशी ठरला. तर यापूर्वी आलेला.....

Read More

By | 23-Oct-2018

प्रभासच्या वाढदिवसानिमित्त उलगडला ‘साहो’चा टिझर; काही मिनिटांतच मिळाले लाखों व्ह्यू

सुपरस्टार प्रभासच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी  ‘शेड्स ऑफ साहो’ सिनेमाचं टिझर उलगडलं. फिल्ममेकर्सनी त्याचा हा टिझर प्रदर्शित करुन जणू काही एक खास भेटंच दिली. हा टिझर उलगडला आणि काही मिनिटांतच त्याला.....

Read More

By | 04-Oct-2018

श्रध्दा कपूरला झाला डेंग्यू; सायना नेहवाल बयोपिकच्या शूटींगमधून घेणार ब्रेक

सायना नेहवालसारखी हुबेहुब लूकमध्ये दिसलेल्या अभिनेत्री श्रध्दा कपूरचं या भूमिकेसाठी प्रचंड कौतुक झालं. २२ सप्टेंबरपासून या बायोपिकच्या शूटींगला सुरुवात झाली होती. पण आता नुकतंच एक वृत्त हाती आलं आहे, ते.....

Read More

By | 19-Sep-2018

श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामची लोकप्रिय ‘स्त्री’!

बॉलिवूडमध्ये सध्या ‘स्त्री’ सिनेमाची जोरदार चर्चा आहे. अनेक सिनेमांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा बिजनेस करणा-या ह्या सिनेमामूळे श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलिवूडची टॉप ट्रेंडिग अभिनेत्री बनली आहे. स्कोर ट्रेंड्स.....

Read More

By | 22-Aug-2018

‘आओ कभी हवेली पर...’क्रितीचा हटके अंदाज

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रध्दा कपूर यांचा आगामी स्त्री हा हॉरर –कॉमेडी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं ‘आओ कभी हवेली पर...’ हे हटके गाणं नुकतंच लॉन्च.....

Read More

By | 17-Aug-2018

इंस्टाग्रामवर श्रध्दा कपूर बनली नंबर वन अभिनेत्री

गेले काही दिवस 'स्त्री' सिनेमामुळे चर्चेत राहिलेली आशिकी गर्ल श्रध्दा कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार इंस्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनलेली आहे. असं पहिल्यांदा झालं असेल की, श्रद्धाने आलिया भट्ट, प्रियंका.....

Read More

By | 10-Aug-2018

Trailer Out: वीजचोरीच्या ज्वलंत विषयावर आहे, ‘बत्ती गुल मीटर चालू’

आजकाल सामाजिक विषयांवर बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर सिनेमे येऊ लागले आहेत. टॉयलेट एक प्रेमकथा, पॅडमॅननंतर आता वीज चोरीचा मुद्दा घेऊन ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शाहिद कपूर.....

Read More