By  
on  

'खुलता कळी फेम' मयुरी देशमुखला मिळणार 'बिग बॉस 2'च्या घरात प्रवेश?

बिग बॉस हा लोकप्रिय रिएलिटी शो मराठीत लॉंच झाला आणि पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता सर्वजण या रिएलिटीच्या दुस-या सीझनची आतुरतेने वाट पाहतायत.लवकरच हा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ह्या    दुस-या सीझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी होणार याच्या तर्क-वितर्कांना आता उधाण आलं आहे.कलर्स मराठी वाहिनी विविध प्रोमोज प्रसारित करुन

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची पहिली स्पर्धक म्हणून निवड झाल्यानंतर आता इतर स्पर्धकांचा उलगडा होण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अशातच आता आणखी एक नाव समोर येतंय ते म्हणजे 'खुलता कळी फेम' खळीदार हास्य असलेलं अभिनेत्री मयुरी देशमुखचं. 'मराठी बिग बॉस-2' मध्ये ती सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. साधी सरळ आणि सर्वांना समजून घेणारी मानसी साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.

https://www.instagram.com/p/BtNabbpA9kM/

जर मयुरी देशमुख बिग बॉसध्ये सहभागी झाली तरं प्रेक्षकांना तिचे अनेक पैलूी पाहण्याची संधी मिळेल.

 

https://www.instagram.com/p/Bpzj1_TFIVz/

Author

Recommended

PeepingMoon Exclusive