By miss moon | 11-Aug-2021

पतिच्या वाढदिवसाला मयुरी देशमुखने कविता लिहून शेयर केल्या भावना, मागील वर्षी पतिने केली होती आत्महत्या

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या आयुष्यात मागील वर्षी दु:खाचा डोंगर कोसळला होता. मागील वर्षी जुलै महिन्यात मयुरीचा पती आशुतोषने आत्महत्या केली होती. आशुतोष काही काळापासून नैराश्येत असल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं.....

Read More

By Prerana Jangam | 24-Apr-2021

Exclusive : या मालिकेसाठी मयुरी देशमुखला भाषेमुळे करावा लागला संघर्ष, लिखाणात आणखी प्रयोग करण्याची व्यक्त केली इच्छा

अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या 'इमली' या हिंदी मालिकेतून मालिनी ही व्यक्तिरेखा साकारतेय. मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून झळकणारी मयुरी ही पहिल्या वहिल्या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. शिवाय मयुरीने लिहीलेल्या 'डीयर.....

Read More

By miss moon | 16-Apr-2021

पाहा Photos : गश्मीर महाजनी आणि मयुरी देशमुखची ऑफस्क्रिन मैत्री, 'इमली' मालिकेत झळकतायत एकत्र

'इमली' या हिंदी मालिकेत अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री मयुरी देशमुख झळकत आहेत. या मालिकेतील वेगळ्या कहाणीने प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे. शिवाय मालिकेची स्टारकास्टही प्रेक्षकांची मनं जिंकतेय. मालिकेत मयुरी ही साकारतेय.....

Read More

By miss moon | 02-Dec-2020

पतिच्या आत्महत्येच्या दु:खात असताना मयुरीला शीतल आमटे यांनी दिला होता धीर, मयुरीने शेयर केला व्हिडीओ

अभिनेत्री मयुरी देशमुख पतिच्या आत्महत्येच्या दु:खातून सावरतेय. त्यातच एका बातमीने ती सध्या अस्वस्थ झाली आहे. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येच्या बातमीने दु:ख झाल्याचं मयुरी सांगते. मयुरीने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ.....

Read More

By miss moon | 14-Oct-2020

मयुरी देशमुखच्या पतिला डिप्रेशनच्या काळात मैत्रिणीने केली होती मदत, वाढदिवसाला केला भावुक व्हिडीओ

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या आयुष्यात जुलै महिन्यात दु:खाचा डोंगर कोसळला. मुयरीचा पति आशुतोष भाकरेने आत्महत्या करून स्वत:चं जीवन संपवलं. आशुतोष हा डिप्रेशनमध्ये असल्याचं नंतर समोर आलं. मात्र आशुतोषच्या डिप्रेशनचा काळ मयुरीने.....

Read More

By team Peeping Moon | 28-Jul-2020

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची नांदेडमध्ये आत्महत्या

“खुलता कळी खुलेना” मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने नांदेडमध्ये आत्महत्या केली आहे. आशुतोष भाकरे हा देखील अभिनेता होता. त्याने राहत्या घरी गळफास घेऊन त्याचं जीवन संपवलं. 

या आत्महत्येचं कारण.....

Read More

By Ms Moon | 05-Jun-2020

पहिल्यांदाच अशा एकत्र झळकल्या या मराठी अभिनेत्री, ‘घे उंच भरारी’ गाणं प्रदर्शित 

लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्व आणि चित्रीकरण जरी थांबलं असलं तरी कोरोनामुळे कलाकारांचं मनोबल खचलेलं नाही आणि उत्साहही कमी झालेला नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे मराठी अभिनेत्रींचं नुकतच प्रदर्शित झालेलं नवं गाणं.

       
Read More

By Ms moon | 20-Feb-2020

अभिनेत्री मयुरी देशमुखचा हा मराठमोळा साज एकदा पाहाच

खुलता कळी खुलेना या मालिकेतून रसिकांची लाडकी बनलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने सर्वांचीच मनं जिंकली. नुकतंच मैत्रिणीच्या लग्नात मिरवताना मयुरी खुपच सुंदर दिसली. यावेळी तिने.....

Read More

By Devendra Jadhav | 17-Jun-2019

सिद्धार्थने लावलाय वधू-वर सूचक केंद्राचा बॅच, हे आहे कारण

मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडणारा सिद्धार्थ जाधव नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या एका नव्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.

सोशल मीडिया साईटवर.....

Read More

By Devendra Jadhav | 15-Jun-2019

'फादर्स डे' निमित्त ललित प्रभाकर आणि मयुरी देशमुख यांनी जागवल्या वडलांविषयीच्या आठवणी

 आजच्या 'फादर्स डे' निमित्त अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री मयुरी देशमुख यांनी त्यांच्या वडलांविषयीच्या भावना मोकळेपणाने शेयर केल्या. 

बाबा मला मिळालेली अमूल्य देण आहे - ललित प्रभाकर 

माझ्या आयुष्यात बाबांचं स्थान खूप.....

Read More

By | 04-May-2019

'खुलता कळी फेम' मयुरी देशमुखला मिळणार 'बिग बॉस 2'च्या घरात प्रवेश?

बिग बॉस हा लोकप्रिय रिएलिटी शो मराठीत लॉंच झाला आणि पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता सर्वजण या रिएलिटीच्या दुस-या सीझनची आतुरतेने वाट पाहतायत.लवकरच हा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ह्या .....

Read More