By  
on  

ही इराणी मॉडेल अभिनेत्री ऐश्वर्या रायची कार्बन कॉपी, जाणून घ्या सविस्तर

बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या अनोख्या अदाकारीने सर्वांना भुरळ पाडली आहे. आजही तीचे चाहते तीच्या सिनेमाची आवर्जून वाट बघत असतात. तीचं मोहक सौन्दर्य आजही चर्चेचा विषय आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का शर्माप्रमाणे ऐश्वर्या राय बच्चनसारखी दिसणारी मॉडेल आढळली असून या मॉडेलचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/Bt3p3W1Byz8/

या मॉडेलचं नाव महलाघा जबेरी असं असून ऐश्वर्या रायच्या एकूण व्यक्तिमत्वाशी ही मॉडेल मिळतीजुळती आहे. खूप जणांनी हिला ऐश्वर्या रायची कार्बन कॉपी मानलं आहे.

 

महलाघा जबेरी ही ईराणला राहणारी असून ती सध्या मॉडेलिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहे. सोशल मीडियावर तीच्या चाहत्यांची संख्या प्रचंड असून इंस्‍टाग्रामवर तीचे २७ लाख फॉलोवर्स आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive