By  
on  

मी टू : तनुश्री दत्ता गैरवर्तवणूक प्रकरणी नाना पाटेकरांना मोठा दिलासा

बॉलिवूडमध्ये मी टू मोहिम वणव्यासारखी पसरवणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर 2009 सालच्या घटनेनुसार लैंगिक गैरवर्तवणुकीचे आरोप लावले होते. तसेच याप्रकरणी तिने कायदेशीर तक्रारही दाखल केली होती. परंतु आता नाना पाटेकर यांना ह्या संपूर्ण प्रकरणात दिलासा मिळाल्याचं दिसतंय. या प्रकरणात कोणताही पुरावा नसल्याची बाब पुढे आली आहे. परिणामी या गुन्ह्यात तथ्य नसल्याचा अहवाल पोलिसांनी अंधेरी न्यायालयात सादर केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive