By  
on  

Exclusive : जुहु सिटी बॅकेने सोडला अमिताभ बच्चन यांचा शेजार

सिटी बॅंकेच्या कर्मचा-यांसाठी बॅंकेचा पत्ता सांगताना यापुर्वी अभिमान वाटत असे. कारण जुहु येथील सिटी बॅंकेचा पत्ता सांगताना सर्वसाधारणपणे अमिताभ बच्चनच्या बंगल्या शेजारी असा संगितला जायचा. पण आता हे चित्र बदलणार आहे. कारण बॅंक आता नव्या जागेत शिफ्ट होणार असल्याने तेथे येणा-यांना आता अमिताभच्या बंगल्याचं दर्शन घेता येणार नाही.

या बॅंकेच्या आवारातून अमिताभच्या बंगल्याचा काही भाग दिसत असे. तसेच अमिताभ यांना भेटायला येणा-या गर्दीचा काही भाग जलसा समोर तर काही भाग या बंगल्या समोर असायचा. या बंगल्याच्या अपर फ्लोअरवरही बॉलिवूडमधील कलाकाराचं कुटुंब रहात आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive