By  
on  

बॉयफ्रेंड विकी जैनने या खास अंदाजात केलं अंकिता लोखंडेला प्रपोज

सध्या सेलिब्रिटींच्या लग्नाचा सीझन सुरु आहे. यामध्ये आणखी एका नावाची चर्चा सुरु आहे ती म्हणजे अंकिता लोखंडे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी या वर्षाखेर लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. अर्थात या या दोघांकडूनही कोणतंही कम्फर्मेशन मिळालं नसलं तरी  अंकिताने नुकताच एक फोटो शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Blissful

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

 

यात विकी अंकिताला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे. अंकिताने या फोटोला कॅप्शन दिलं आहे ‘Blissful’. हे दोघंही या 2020च्या डिसेंबर मध्ये लग्नाच्या बंधनात बांधले जातील असे अंकिताचे फॅन आशा करत आहेत. अंकिताने अलीकडेच ‘मणिकर्णिका’ या सिनेमात अभिनय केला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I will think about it @jainvick ️

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive