By miss moon | 15-Dec-2021

पाहा Photos : अंकिता लोखंडेच्या लग्नात 'पवित्र रिश्ता' मधील कलाकारांची हजेरी

अभिनेत्री अंकिता लोखंडे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड विकी जैनसोबत तिने लगीनगाठ बांधली आहे. अंकिता आणि विकी हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अंकिता-विकीच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमांची चर्चा.....

Read More

By miss moon | 13-Dec-2021

पाहा Video : अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमात अमृता खानविलकर आणि अभिज्ञा भावेची हजेरी

लवकरच अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच दोघांचा साखरपुडा देखील संपन्न झालाय. मात्र सध्या लग्नाचे विविध कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडताना दिसत आहेत. या कार्यक्रमांसाठी अंकिता.....

Read More

By miss moon | 17-Sep-2021

पाहा Photos : बाप्पा विशेष मराठी कार्यक्रमाच्या मंचावर थिरकली अंकिता लोखंडे

यंदा अनंत चतुर्दशीला झी मराठीवर "नव्या नात्यांचा श्री गणेशा" होणार आहे. नव्या नात्यांच्या बंधू गाठी म्हणत या वाहिनीने ऑगस्ट महिन्यात तब्बल 5 नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणून त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच सादर.....

Read More

By miss moon | 15-Sep-2021

अंकिता लोखंडेसाठी अभिज्ञा भावेची खास पोस्ट, म्हणते "तू प्रत्येक मिनिटाला मला आश्चर्यचकित करते"

'पवित्र रिश्ता' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. आजही प्रेक्षक या मालिकेचे चाहते आहेत. या मालिकेतून अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हे कलाकार.....

Read More

By Pradnya Mhatre | 30-Jul-2020

अंकिता लोखंडे म्हणते, 'सुशांत कधीच नैराश्येने ग्रस्त नव्हता, त्याचं आपण हिरो म्हणूनच स्मरण करुया'

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता दीड महिना उलटून गेला आहे. आणि त्याच्या आत्महत्येच्या या प्रकरणाच्या चौकशीला, तपासाला चांगलाच वेग मिळाला आहे. तेव्हा लवकरच दोषींना शिक्षा होईल अशी आशा व्यक्त होत.....

Read More

By miss moon | 29-Jul-2020

प्रिया मराठेने शेयर केली 'पवित्र रिश्ता'ची ही आठवण

हिंदी टेलिव्हिजन विश्वात पवित्र रिश्ता ही मालिका प्रेक्षकांना कायम लक्षात राहणारी आहे. 2009मध्ये आलेल्या या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरक्षह वेड लावलं होतं. मालिकेची कथा, विविध भूमिका मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्याच घरातील एक.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 02-Jul-2019

बॉयफ्रेंड विकी जैनने या खास अंदाजात केलं अंकिता लोखंडेला प्रपोज

सध्या सेलिब्रिटींच्या लग्नाचा सीझन सुरु आहे. यामध्ये आणखी एका नावाची चर्चा सुरु आहे ती म्हणजे अंकिता लोखंडे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी या वर्षाखेर लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचं.....

Read More

By | 13-Jan-2019

अंकिता लोखंडेने दिली कबुली हा रोल आहे सगळ्यात आवडता, जाणून घ्या कोणता रोल आहे तो

  मुंबई येथे एका मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी आलेल्या अंकिताने यावेळी तिच्या आवडत्या भूमिकेविषयीही सांगितलं. त्यावेळी बोलताना अंकिता म्हणाली, ‘मणिकर्णिकामधून मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. प्रत्येका कलाकारासाठी त्याचा पदार्पणातील भूमिका खुप खास असते......

Read More

By | 18-Dec-2018

'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'चा ट्रेलर रिलीज, कंगनाला शोभतोय लढवय्या बाणा

झाशीच्या दैदिप्यमान स्वातंत्र्यलढ्याने प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटवली आहे. या लढ्याची शिल्पकार असलेल्या राणी लक्ष्मीच्या जीवनावरील सिनेमा मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरने पुन्हा.....

Read More

By | 13-Dec-2018

अंकिता लोखंडे बनली झलकारी बाई, पाहा 'मणकर्णिका'मधील तिचा फर्स्ट लूक

पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे सर्वांनाच माहिती आहे.पण मध्यंतरी अंकिता कुठेच दिसली नाही. ती कुठेतरी गायब झाली होती. तिची कुठलीच मालिका किंवा आगामी.....

Read More

By | 22-Jan-2019

मणिकर्णिकाच्या सेटवर अभिनेता वैभव तत्ववादीची या व्यक्तीशी झाली खास भेट, शेअर केला फोटो

अभिनेता वैभव तत्ववादी सध्या मणिकर्णिकाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तो कंगना राणावत, अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, डॅनी, सुरेश ओबेरॉय यांच्यासमवेत अनेक ठिकाणी प्रमोशनसाठी हजेरी लावत असतो. मुंबईत अलीकडेच मणिकर्णिकाचं स्क्रीनिंग होतं......

Read More

By | 22-Dec-2018

'मणिकर्णिका'मध्ये पुरणसिंगच्या व्यक्तिरेखेत अभिनेता वैभव तत्त्ववादी

आपल्या अभिनयाने मराठी व हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचे स्थान अभिनेता वैभव तत्त्ववादीने निर्माण केले. त्याच्या प्रत्येक सिनेमातील अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा वैभव आपल्या नवीन.....

Read More

By | 15-Aug-2018

स्वातंत्र्यदिनाच्या निमिताने कंगनाच्या 'मणकर्णिका'चे फर्स्ट लूक पोस्टर

बॉलिवूड क्वीन कंगणा राणौतच्या बहुचर्चित 'मणकर्णिका' या सिनेमाचा फर्स्ट लूक आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टरवर कंगना एका शूर वीरांगनेसारखी घोडेस्वारी करताना पाहायला मिळतेय. 'मणिकर्णिका- द क्वीन.....

Read More