By  
on  

आणि प्रेग्नन्सीच्या चर्चांवर अनुष्का शर्माचा पारा चढला...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या नात्याविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा सुरु असते. अशीच एक चर्चा अनुष्का शर्माच्या प्रेग्नन्सीबद्दल सुरु आहे. परंतु या चर्चांवर अनुष्का शर्माने अखेर मौन सोडले. 

एका मुलाखतीत या चर्चांबद्दल अनुष्का म्हणाली,''एखाद्या अभिनेत्रीचा विवाह झाला कि लगेच लोकांना ती प्रेग्नंट आहे का असा प्रश्न पडतो. जेव्हा ती एखाद्याला डेट करत असते तेव्हा ते दोघे लग्न करणार का? असा प्रश्न अनेकांना पडतो तसेच कोणत्याही अभिनेत्रीने लग्न केले की तिच्याबद्दल काही तरी उलटसुलट चर्चा होतातच.''

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sun soaked and stoked ️ #throwback

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्का पुढे म्हणाली,''कोणी काहीही परिधान करु शकते. कधी मग ते सैल कपडे ही असू शकतात. असे कपडे कधीकधी ट्रेंड असल्यामुळे आम्ही घालत असतो. पण त्या कपड्यांवरुन मी प्रेग्नंट आहे असे म्हटले जात आहे. तुम्ही यावर काही करु शकत नाही. तुम्ही फक्त दुर्लक्ष करु शकता’' असे अनुष्का म्हणाली.

यावरुन अनुष्का शर्मा प्रेग्नन्ट नाही आहे, हे स्पष्ट झाले आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive