By  
on  

अभिनेता ऋतिक रोशनचे आजोबा आणि ज्येष्ठ निर्माते- दिग्दर्शक जे. ओमप्रकाश यांचं निधन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेता हृतिक रोशन याचे आजोबा जे. ओम प्रकाश यांचे बुधवारी (७ ऑगस्ट )  रोजी निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. जे. ओम प्रकाश यांचं निधन झाल्यानंतर ऋतिकने ट्विटरवरुन ही माहिती दिली. ऋतिकची आई पिंकी रोशन यांचे ते वडील. आखिर क्यूँ  आणि आप की कसम हे त्यांचे गाजलेले सिनेमे.

आजोबांनी मला आयुष्यात खुप मोलाची शिकवण दिली असं सांगत,ऋतिक रोशनने ट्विट करुन आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive