पाहा 'दबंग 3' चं मोशन पोस्टर , पुन्हा घुमणार भाईजानची जादू

By  
on  

सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित  'दबंग 3' चं मोशन पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमध्ये भाईजानचा दरारा दबंग स्टाईलमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मोशन पोस्टरमध्ये बरोबर १०० दिवसानंतर हा सिनेमा रिलीज होण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

 

प्रभुदेवा दिग्दर्शित 'दबंग 3' हा सिनेमा २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अरबाज खानने या सिनेमाची निर्मिती केली  आहे. या सिनेमात सलमान खानसोबत सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

Recommended

Loading...
Share