By  
on  

अभिनेत्री दिशा पाटनीने सुरु केलं युट्युब चॅनेल, बनली व्हॉगर

 गोंडस चेह-याची अभिनेत्री दिशा पाटनीचं सोशल मिडिया फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. दिशाचे फॅन्स तिला सोशल मिडियावर सतत फॉलो करत असतात. अशा फॅन्ससाठी अभिनेत्री दिशा पाटनीने एक सरप्राईज आणलं आहे. दिशाने स्वत:चं एक युट्युब चॅनेल सुरु केलं आहे. यावेळी तिने एक व्हिडियोही शेअर केला आहे.

 

यावर दिशा तिच्या चाहत्यांशी संवाद साधू शकते. दिशा तिच्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी या सोशल मिडियावर शेअर करणार असल्याचं पाहून फॅन्सची उत्सुकता वाढली असल्याची शक्यता आहे. दिशा या व्हिडियोमध्ये मेक अपशिवाय देखील खुप सुंदर दिसत आहे. दिशा आता मोहित सुरीच्या ‘मलंग’ सिनेमात दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive