By  
on  

क्रिकेटर इरफान पठाण सिनेपदार्पणासाठी सज्ज, शेअर केली ही पोस्ट

क्रिकेटर इरफान पठाण लवकरच बॉलिवूड पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. इरफान खानने नुकताच आपला सिनेमा 'विक्रम 58'ची शूटींग पूर्ण केली आहे. इरफानने आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवरुन सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे कॅप्शनमध्ये त्याने सर्व तमिळ लोकांचे आभार मानले आहेत. 

इरफानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. "मला अभिनयासाठी मदत करणा-या सर्वांचे आभार. माझं पहिलं शेड्यूल यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे. पुन्हा सर्वांना एकत्र पाहण्यासाठी वाट पाहतोय." 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

வணக்கம் மக்களே.. நடிப்புலகில் முதல் படி எடுத்து வைக்கும் எனக்கு மிகவும் உதவியாய் இருந்த தமிழ் மக்களுக்கு நன்றி.. முதல் schedule நல்லபடியா முடிஞ்சாச்சு.. மீண்டும் எல்லாரையும் சந்திக்க "I'm waiting" #chiyaanvikram58 Greetings (Vanakkam) All.. Thanks to all Tamilians for helping my first step in acting.. First schedule completed successfully.. I'm waiting to see everyone again.. @mejella @aj_gnanamuthu

A post shared by Irfan Pathan (@irfanpathan_official) on

 

इरफानच्या या पोस्टमुळे त्याचे सर्व क्रिकेट प्रेमी चाहते त्याला मोठ्या पडद्यावर अभिनय करताना पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive