By  
on  

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्या मुलगी पायल सिन्हाचं निधन

बॉलिवूडमध्ये 70-80 चा काळ गाजवणारी सदाबहार अभिनेत्री मैसमी चॅटर्जी यांच्या लेकीचं पायल सिन्हाचं नुकतंच निधन झालं आहे. मिडीया रिपोर्ट्सनुसार काल मध्यरात्री पायल सिन्हाने अखेरचा श्वास घेतला. तिला ज्युवेनाईल डाएबिटीज नावाचा आजार होता. या आजाराने ग्रस्त असल्यामुळे 2017 च्या एप्रिलपासून ती सतत हॉस्पिटलच्या फे-या मारत असे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive