By  
on  

पाहा Video: जेव्हा अक्षय कुमार आणि दिलजीत दोसांजला प्रसूती कळा येतात तेव्हा

'गुड न्यूज़'च्या प्रोमोशनसाठी या सिनेमाची टीम कुठलीच संधी सोडताना दिसत नाही.  या सिनेमासाठी अक्षय, कियारा, दिलजीत आणि करीना प्रमोशनमध्ये बिझी आहेत.  प्रोमोशनचा हटके फंडा अवलंबण्याचा सध्या जोरदार ट्रेंड सुरु आहे. यातच आयव्हीएफ तंत्रज्ञानावर आधारित मूल होणा-या जोडप्यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे आणि यासाठीच सिनेमाच्या दोन प्रमुख कलाकारांनी एक अनोखा  प्रयोग केला आहे. 

अक्षय कुमार आणि दिलजीत दोसांज यांनी गुड न्यूज सिनेमाच्या प्रोमोशनसाठी चक्क प्रसूती कळा अनुभवल्या. यावेळी त्यांच्यासह तज्ञ डॉक्टर उपस्थित होते आणि हा व्हिडीओ पाहून तुम्ही खळखळून हसल्यासिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की. 

आयव्हीएफ आणि पालकत्त्वावर बेतलेला हा सिनेमा राज मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा 27 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

पाहा धम्माल व्हिडीओ

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive