By  
on  

बंटी और बबली 2: तब्बल 11 वर्षानंतर राणी मुखर्जी आणि सैफ अली खान येणार एकत्र

अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीचा धम्माल सुपरहिट विनोदी सिनेमा 'बंटी और बबली' आठवतोय ना...त्या सिनेमाचा आता दुसरा भाग येतोय आणि यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या 'बंटी और बबली 2' सिनेमात राणी मुखर्जीसोबत अभिनेता सैफ अली खान अशी नवी जोडी पाहायला मिळेल. या सिनेमाच्या निमित्ताने सैफ आणि राणी हे दोघंही तब्बल 11 वर्षांनी एकत्र येत आहेत.

'हम तुम' नंतर राणी आणि सैफ शेवटचे  'थोड़ा प्यार थोड़ा मॅजिक'  सिनेमात एकत्र झळकले होते. राणी आणि आणि सैफ एकमेकांसोबत काम करण्यास खुप उत्सुक आहेत. तर प्रेक्षकसुध्दा या जोडीसह  'बंटी और बबली 2' पाहण्यास आतुर झाले आहेत. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive