By  
on  

दररोज मुंबई स्वच्छ करणा-या शिलेदारांना दबंग सलमान खानने ठोकला सलाम

सलमान खान आपल्या सिनेमांइतकाच सामाजिक कार्यात उत्साहाने भाग घेण्यासाठी प्रसिध्द आहे . अभिनेता सलमान खानने नुकतंच एक व्हिडीओ शेअर करत दररोज पहाटे उठून मुंबई स्वच्छ करण्याच्या ध्यास घेणा-या तमाम शिलेदारांना मानाचा सलाम ठोकला आहे. दबंग खानने शेअर केलेला ह्या व्हिडीओत एका लहान मुलीच्या वडीलांची हद्यस्पर्शी गोष्ट पाहायला मिळते.  

ही गोष्ट ती लहान मुलगी मराठीतच सांगते. मुंबई महानगर पालिकेत सफाई कामगार असलेले तिचे बाबा सकाळ पासून रात्रीपर्यंत मुंबई स्वच्छ ठेवण्याचा ध्यास जगतात. आपणही सामान्यांनी आपल्या रोजच्या थोड्या सवयी लावून घेतल्या व सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा ठेवला तर मुंबई स्वच्छ ठेवायला हातभार लागेल.  

पाहा व्हिडीओ

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive