By  
on  

नव्या पोस्टरसह 'भूत 2 : द हॉन्टेड शीप'ची विकी कौशलने उलगडली ट्रेलरची रिलीज डेट

अभिनेता विकी कौशलने नुकतंच सोशल मिडीयावरुन त्याच्या आगामी 'भूत 2 : द हॉन्टेड शीप' या सिनेमाचं पोस्टर उलगडलं आहे. या पोस्टरसह त्याने या भयपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटसुध्दा चाहत्यांसमोर आणली आहे. पोस्टरसह विकीने एक हटके कॅप्शनसुध्दा लिहलंय.विकी म्हणतो, 'बेड के निचे देखो, डर इंतजार कर रहा है.'

 

 

 एक हटके  पोस्टरसुध्दा मेकर्सने शेअर केलं आहे. यात विकीला अनेक हातांनी घेरलं आहे, त्यामुळे सिनेमाबाबतची उत्सुकतासुध्दा वाढलीय. ह्या सिनेमात विकीसोबत भूमी पेडणेकरसुध्दा प्रमुख भूमिकेत झळकतेय. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive