By  
on  

फॅमिली फोटो आणि प्रेमाचा वर्षाव करत ऐश्वर्याने दिल्या अभिषेकला शुभेच्छा,

ज्युनियर बच्चन अभिषेक आज आपला 44 वा वाढदिवस साजरा करतोय. चाहत्यांसह संपूर्ण इंडस्ट्रीतून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिषेकने हा वाढदिवस मध्यरात्री संपूर्ण परिवारासह केक कापून साजरा केला. यावेळी अमिताभ बच्चन, जया बच्चन यांच्यासह अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन असे संपूर्ण बच्चन परिवार एकत्र आला  होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Always

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

पत्नी ऐश्वर्याने अभिषेकसाठी खास मेसेजसुध्दा या फोटोंसह पोस्ट केला आहे. ती म्हणते, " हॅप्पी बर्थडे बेबी-पापा, प्रेम प्रेम प्रेम"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

HappyBirthday Babyyyy-PapaaaaLove LOVE LOVE ALWAYS ️

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर,  'बिग बुल', 'ब्रीथ सीजन 2' आणि 'बॉब बिस्वास' हे तीन महत्त्वपूर्ण सिनेमे त्याच्या पाईपलाईनमध्ये आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive