By  
on  

धक धक गर्ल माधुरीचा हा ‘व्हॅलेंटाईन स्पेशल’ व्हिडियो तुम्हाला कसा वाटला?

आज व्हॅलेंटाईन डे प्रत्येक जण साजरा करत असताना सेलिब्रिटीकसे बरं गप्प बसतील. धक धक गर्ल माधुरीच्या मागे अनेक फॅन्स वेडे आहेत. पण माधुरी ज्यांच्यासाठी खास त्या डॉं. नेनेंसोबत एक व्हिडियो माधुरीने शेअर केला आहे.

 

 

 या व्हिडियोमध्ये डॉ. नेने गिटार वाजवत बसले असतात. त्यावेळी माधुरी डान्स मुव्ह करत येते. ती नेने यांचा हात धरून त्यांनी सोबत डान्स करायला लावते. ‘This valentine express your love with dance.’ असा मेसेज व्हिडियोच्या शेवटी झळकतो.  माधुरी अलीकडेच कलंक आणि टोटल धमाल या सिनेमातून रसिकांच्या समोर आली होती. माधुरी तिच्या डान्स विथ माधुरी या डान्स अ‍ॅकॅडमीमधील अनेक फोटो शेअर करत असते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

More journeys with the ones you love...Where do we sign up?

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive