डब्बू रतनानीच्या कॅलेंडर शूट नंतर नेटिझन्सचा मीम्सचा पाऊस

By  
on  

सध्या सर्वात जास्त व्हायरल होत आहे ते डब्बू रतनानीचं नवीन कॅलेंडर शूट. या शूटमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी सहभाग नोंदवला आहे. विद्या बालनपासून ते हृतिक रोशनपर्यंत अनेकांनी या कॅलेंडरसाठी शूट केलं आहे.पण सर्वात चर्चेत राहिली ती कियारा आडवाणी. कियाराने या कॅलेंडरसाठी टॉपलेस पोझ दिली आहे. या फोटोचं काहीजण कौतुक करत आहेत तर काहींनी मीम्स बनवलं आहेत जाणून घ्या कोणते आहेत हे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share