By  
on  

क्या बात ! स्पोर्ट्स आऊट्फिटमध्ये टेनिस खेळताना दिसल्या नीना गुप्ता

आपल्या सदाबहार अभिनयाने प्रत्येक भूमिकेतून ठसा उमटवणा-या दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता या नेहमीच चर्चेत असतात. आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी त्या प्रसिधद् आहेत.   
सोशल मिडीयावर सक्रीय असणा-या नीना गुप्ता या  आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांपर्यंत पोहचवण्यात उत्सुक असतात. कधी वेस्टर्न आऊटफिट मधील एखादा फोटो असो किंवा नवा हेअर कट. इतकंच काय तर कधी मुलींना चांगला सल्ला देतानासुध्दा त्या व्हिडीओत पाहायला मिळाल्या.  त्यांचा उत्साह एखाद्या नवोदित अभिनेत्रीलासुध्दा लाजवेल इतकाच असतो. 

नीना गुप्ता यांनी एक व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. त्यात त्या सफेद रंगाच्या टेनिस आऊटफिटमध्ये टेनिस खेळताना पाहायला मिळाल्या. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तर त्यांच्या या पोस्टवर लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. तसंच त्यांनी मजेदार कॅप्शन देत म्हटलंय, इतक्या वर्षांनी टेनिस खेळायला मजा आली पण उद्या सर्व आऊच होईल. त्यांचा हा मजेशीर अंदाज सर्वांनाच माहितीय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Played after years feeling so good kal sab ouch hoga

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

‘बधाई हो’, ‘शुभमंगल ज्यादा सावधान’, ‘पंगा’ या सुपरहिट सिनेमांनंतर आता नीना गुप्ता ‘83 द फिल्म’धून रसिकांच्या भेटीला येत आहेत. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive