By  
on  

सलमान स्वत:चं यूट्यूब चॅनेल लॉंच करण्याच्या तयारीत, ‘Being Salman Khan’ असेल नाव

बॉलिवूडचा दबंग खान सलमान नेहमीच मदतीसाठी तत्पर असतो. कधी उत्तम टॅलेंटला बॉलिवूडमध्ये लॉंच करायचं असो किंवा आता करोना सारख्या ओढवलेल्या संकटामध्ये गरजूंना मदतीचा हात देणं असो...सलमानची माणुसकी वेळोवेळी पाहायला मिळतं. नायकात दडलेला हा माणूस प्रत्येकाला भावला आहे. त्यामुळे त्याचे आज असंख्य चाहते आहेत. चाहत्यांशी संवाद साधायला, त्यांच्या संपर्कात राहायला सलमानला खुप आवडतं. म्हणूनच सलमान लवकरच स्वत:चं यूट्यूब चॅनेल लॉंच करण्याची तयारी करतोय, जेणेकरुन तो त्याच्या चाहत्यांच्या आणखी जवळ पोहचू शकेल. 

सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, बिईंग सलमान खान असं भाईजानच्या यूट्यूब चॅनेलचं नाव असेल. त्यामुळे लाडक्या सुपरस्टारला खुप जवळून जाणून घेण्याची संधी आता प्रेक्षकांना मिळणार आहे. तसंच या यूट्यूब चॅनलची घोषणा लवकरच करण्यात येईल, असंही सांगितलं जात आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A big thank u to all my fans ...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

अगणित फॅन्सची संख्या असलेला सलमान खानच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी असून त्यांना त्याला जवळून जाणून घेता येणार आहे. त्याचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे चाहते दबंग खानच्या बिईंग सलमान खान या यूट्यूब चॅनेलची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ouii ma 30 million! Thank u all!

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive