By  
on  

अविनाश गोवारिकरांच्या ‘Wear the mask’ अभियानामध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी

करोनाने प्रत्येकालाच घरी राहण्यास भाग पाडलं आहे. अशा वेळी करोनाबाबत जनजागृती करण्यासाठी सेलिब्रिटी पुढे आले आहेत. सेलिब्रिटींनी थ्रोबॅक फोटो शेअर करत याबाबत जनजागृती केली आहे. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार शाहरुख खान शिवाय दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार महेश बाबू, क्रिकेटर एम.एस.धोनी हे सेलिब्रिटी देखील आहेत.

 

 

आहेत. प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांच्या अभियानात या सर्वसेलिब्रिटीजनी भाग घेतला आहे. विअर अ मास्क असं या अभियानाचं नाव आहे. अविनाश यांनी त्यांच्या अर्काईव्हमधील फोटो शेअर केले आहेत. चाहते यात त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींना पाहून स्वत:ची काळजी घेतील अशी आशा करायला हरकत नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive